Mar, 13 2026

WI vs SCO T20 WC Result: वेस्ट इंडिजने स्कॉटलँडला 35 धावांनी नमवलं, हेटमायर-शेफर्ड चमकले


Image Source By : Digital Satta

West Indies vs Scotland Result, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने जबरदस्त प्रदर्शन केलं. फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. या जोरावर वेस्ट इंडिजने स्कॉटलँडला 35 धावांनी पराभूत केलं.

ad