Loading
Team India Super-8 Matches : सुपर-8 मधील टीम इंडियासह सर्व सामन्यांचं शेड्यूल समोर, रविवारी कोणाविरूद्ध पहिली मॅच, जाणून घ्या
T 20 World Cup Super 8 Matches Schedule First Match Against South Africa Narendra Modi Stadium
Team India Super-8 Matches : सुपर-8 मधील टीम इंडियासह सर्व सामन्यांचं शेड्यूल समोर, रविवारी कोणाविरूद्ध पहिली मॅच, जाणून घ्या
T-20 World Cup Super 8 Matches Schedule : टी-२० वर्ल्ड कपमधील काही साखळी सामने बाकी असून आता सुपर ८ फेरीला सुरूवात होणार आहे. टीम इंडियाचे सुपर-८ फेरीमधील सामने कोणासोबत असणार याचे शेड्यूल समोर आले आहे.
टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील आयलैंड झिम्बाब्वे लढत पावसामुळे वाहून गेल्यामुळे या स्पर्धेतील 'सुपर-८' टप्प्यातील गट क्रमांक एकचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता या टप्प्यात भारताची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. त्याचबरोबर गटात झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचेही आव्हान असेल.
स्पर्धेत प्राथमिक साखळीत बाद झाला आहे. झिम्बाब्वे; तसेच श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यामुळे कांगारूंचे आव्हान आटोपले आहे. त्यामुळे या गटातून ऑस्ट्रेलियाची जागा झिम्बाब्वेने घेतली आहे. झिम्ब्बाब्वेने प्राथमिक साखळीचा अडथळा केवळ दुसऱ्यांदा पार केला आहे.
IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या
यापूर्वी २०२२च्या स्पर्धेत त्यांनी अव्वल १२ संघांत स्थान मिळवले होते. 'सुपर-८'मधील सात संघ निश्चित आहे. भारताचा समावेश असलेल्या 'अ' गटातील दुसरा संघ अद्याप निश्चित नाही. या गटातून पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात चुरस आहे. स्पर्धेतील
IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?
२२ फेब्रुवारी (रविवार): भारत वि. दक्षिण आफ्रिका, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद (संध्याकाळी ७)
२३ फेब्रुवारी (सोमवार): झिम्बाब्वे वि. वेस्ट इंडिज, वानखेडे स्टेडियम - मुंबई (संध्याकाळी ७)
२६ फेब्रुवारी (गुरुवार): द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद (दुपारी ३)
२६ फेब्रुवारी (गुरुवार): भारत वि. झिम्बाब्वे, एम. ए. चिदंबरम स्टेडियम - चेन्नई (संध्याकाळी ७)
१ मार्च (रविवार): झिम्बाब्वे वि. द. आफ्रिका, अरुण जेटली स्टेडियम - नवी दिल्ली (दुपारी ३)
१ मार्च (रविवार): भारत वि. वेस्ट इंडिज, ईडन गार्डन्स -कोलकाता (संध्याकाळी ७)
२२ फेब्रुवारी (रविवार): भारत वि. दक्षिण आफ्रिका, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद (संध्याकाळी ७)
२६ फेब्रुवारी (गुरुवार): भारत वि. झिम्बाब्वे, एम. ए. चिदंबरम स्टेडियम - चेन्नई (संध्याकाळी ७)
१ मार्च (रविवार): भारत वि. वेस्ट इंडिज, ईडन गार्डन्स -कोलकाता (संध्याकाळी ७)
हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या
Rohit Sharma : नम्रता संभेराव म्हणाली, तुमच्याशी मराठीत बोलते; रोहित शर्माचं उत्तर ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल
IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?
Imran Khan यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह जगभरातील 14 क्रिकेटपटू एकवटले, पाकिस्तान सरकारला पाठवले पत्र
T-20 World Cup 2026: अब की बार, कांगारुंची शिकार; ऑसींच्या पॅकअपमागे भारताचे 2 शिलेदार, जयसूर्याचा मास्टरस्ट्रोक
T-20 World Cup 2026: वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर! झिम्बाब्वे जाएंट किलर; प्रथमच सुपर-8 मध्ये धडक, कांगारुंचं पॅकअप
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :