Loading
Icc T20i World Cup 2026 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून आतापर्यंत अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलंय. अशात आता एका खेळाडूचा अचानक या स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे. जाणून घ्या.