Mar, 13 2026

T20 WC: सेमीफायनल शर्यतीतून ऑस्ट्रेलिया आऊट! मॅन ऑफ द टूर्नामेंटबाबत माजी क्रिकेटपटूचं भाकीत


Image Source By : Digital Satta

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे. पण या स्पर्धेतील काही सामने पाहिल्यानंतर पुढचं भाकीत वर्तवलं जात आहे. दक्षिण अफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूने उपांत्य फेरीत कोण जागा मिळवेल याचं भाकीत आताच वर्तवलं आहे. तसेच सामनावीराचा मानकरीही घोषित केला आहे. चला जाणून घेऊयात..

ad