Mar, 13 2026

Rohit Pawar : अजितदादांनी विमानाने जाण्याचा निर्णय का घेतला? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे नाव घेत रोहित पवारांचा मोठा दावा काय?


Image Source By : Digital Satta

Rohit Pawar on Praful Patel and Sunil Tatkare: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संशयाचा धूर अधिक गडद होत चालला आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या वक्तव्याची भर पडत आहे. आमदार रोहित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून काही गोष्टींकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. आता माध्यमांशी बोलताना त्यांनी काही बाबींवर पुन्हा प्रकाश टाकला आहे.

ad