Mar, 13 2026

मृत पत्नीच्या ‘भूता’ने पाठवला OTP? मोबाईल पाहताच पतीलं भरलं कापरं, पोलिसांत जाताच..


Image Source By : Digital Satta

उत्तर प्रदेशातील बस्ती येथे, एक महिला अचानक तिच्या मुलासह गायब झाली. अस्वस्थ होऊनतिच्या पतीने त्यांचा खूप शोध घेतला, अगदी खुनाचा एफआयआरही दाखल केला. पण दोन वर्षांनंतर, एका ओटीपीने संपूर्ण कहाणी बदलली.

ad