Mar, 13 2026

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी


Image Source By : Digital Satta

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान होणार की नाही याबाबत खलबतं सुरू आहेत. हा सामना व्हावा यासाठी आयसीसीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, बांगलादेशने भारताच्या बाजूने कौल दिला आहे. तर पाकिस्ताननेही तीन अटी ठेवल्याचं बोललं जात आहे.

ad