Loading
India Playing 11 vs Namibia Icc T20i World Cup 2026 : टीम इंडिया यूएसएनंतर आता नामिबियाला पराभूत करून सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र टीम इंडिया नामिबिया विरुद्ध काही बदलांसह उतरणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.