Loading
ॲमेझॉन प्राइम व्हिडीओच्या एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली भय: द गौरव तिवारी मिस्ट्री ही हॉरर वेब सीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही सीरिज भारतातील प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्सपर्ट गौरव तिवारी यांच्या खऱ्या आयुष्यावर आणि त्यांच्या गूढ मृत्यूवर आधारित आहे.