Mar, 13 2026

Icc T20i World Cup 2026 : गुरुवारी 3 सामन्यांचा थरार, नेपाळ विजयाचं खातं उघडणार?


Image Source By : Digital Satta

Icc T20i World Cup 2026 February 12 Match Schedule : टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसर्‍या सामन्यात नामिबिया विरुद्ध 2 हात करणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर 2 सामन्यांमध्ये कुणासमोर कुणाचं आव्हान असणार? हे जाणून घेऊयात.

ad