Mar, 13 2026

Gold-Silver Rate Today 12 February 2026 : हाय का आता ? चाललं काय हे..? आता चांदी आणि सोनंही स्वस्त; उद्याचा भरोसा नाही, आजच…


Image Source By : Digital Satta

Gold-Silver Rate Today 12 February 2026 Latest News Updates in Marathi : सर्वसामान्यांसाठी आज पुन्हा आनंदाची बातमी आहे. सोनं आणि चांदी पुन्हा स्वस्त झाले आहेत. गुरुवारी सकाळी एमसीएक्सवर व्यवहार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या. चांदी आता 1.59 लाखांनी स्वस्त उपलब्ध आहे.

ad