Mar, 13 2026

18 लाखांचे दागिने हरवले, क्लेम फेटाळला, आता 43 लाखांची भरपाई देणार, नेमकं काय घडलं?


Image Source By : Digital Satta

राज्य ग्राहक आयोगाने दिल्लीतील विमा विवाद प्रकरणात विमा कंपनीचे अपील फेटाळून लावले आहे. या प्रकरणात ग्राहक आयोगाने कंपनीला दोषी ठरवत पॉलिसीधारकाला सुमारे 42.9 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

ad