Loading
Noida Crime : नोएडा येथे धक्कादायक घटना घडली. व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी सेक्टर 107 जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये एका जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे.