Mar, 12 2026

लाज वाटली पाहिजे, माफी मागा…, फडणवीस हर्षवर्धन सपकाळांवर संतापले, टिपू सुलतानवरून वातावरण तापलं


Image Source By : Digital Satta

टिपू सुलतानवरून सध्या राज्यात पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

ad