Mar, 12 2026

माझा मोबाईल निळ्या रंगाच्या कारमध्ये… अभियंत्याच्या शेवटच्या मेसेजने सर्वच हेलावले; मन सुन्न करणारी घटना


Image Source By : Digital Satta

पुण्यातील एका आयटी अभियंत्याने लोणावळ्यात आत्महत्या केली. मानसिक ताण आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. त्याने पत्नीला आणि परिचितांना शेवटचा मेसेज पाठवला होता, ज्यात कार व मोबाईलची माहिती होती. या घटनेमुळे सर्वच सुन्न झाले आहेत. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ad