Loading
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता यावर बच्चू कडू यांनी वक्तव्य करत भाजपवर खोचक टीका केली आहे.